请输入您要查询的百科知识:

 

词条 Draft:YOGIK AAHAR
释义

  1. References

{{not English|date=January 2019}}{{AFC submission|t||ts=20190101065822|u=203.192.219.166|ns=118|demo=}}

योगिक आहार

योग साधकाला योग साधनेत लागणारा आहार म्हणजे योगिक आहार

योगिक आहार हा सत्व गुणाने युक्त असतो, योगिक आहार हा दोन भाग अन्न एक भाग पाणी आणि पोटाच्या चौथा भाग हा रिक्त अशा प्रकारचा असतो याचे प्रमाण 2:1:1 अशा प्रमाणात असते. योगिक आहार हा मिथ आहारात येते , मिथ आहार म्हणजे कमी भोजन करणे . योग साधनेत मिताहाराचे अत्यंत महत्व आहे.

      योग साधने मध्ये मधुर आणि स्निग्ध पधार्थाने युक्त अशा सत्व आहाराचे वर्णन योग आहारात केले जाते, मधुर आहार म्हणजे जो शरीराला उपयुक्त आहे, आणि स्निग्ध आहार म्हणजे जो तुपाने युक्त आहे.

उपयुक्त आहार शीत प्रकारच्या भाज्या साठ दिवसात तयार झालेला धान, गायचे दुधा पासून तयार झालेले पदार्थ , फळे, शीत पाळ्या भाज्या आहारात.

      वर्ज आहार तमो गुणांनी युक्त आहार हा वर्ज आहार सांगितला आहे जशे प्राण्याचे मास, जास्त तिखट, जास्त खारट, जास्त आंबट जास्त कडू , जास्त उष्ण , उष्ण भाज्या, आंबट दही, मासे, हिंग, लहसून इत्यादी वर्ज आहारात मध्ये येतात .

      योगिक आहारात मध्ये आहारात  नंतर वज्रासन या आहाराचा अभ्यास सांगितला आहे.

योगिक आह्राचा वेळ दिवसात दोन वेळा सांगितला आहे . आणि रात्रीचा आहार सूर्यास्ताच्या आदी सांगितला आहे.

योगिक आहार मध्ये अत्य आहार वर्ज सांगितला आहे. आत्य आहार म्हणझे जास्त भोजन करणे. जास्त आहार घेतल्या मुळे आळस वाळतो, तो योग साधकाला योग साधनेत आरूळ होऊ देत नाही.    

अष्टांग योग मध्ये आहाराचा उल्लेख सापळ तो यम, नियम , आसन , प्राणायाम , प्रत्याहार , धारणा, ध्यान आणि समाधी याच्यात पण आह्राचा उल्लेख सापळतो. योगाच्या प्रत्येक ग्रंथा मध्ये आहाराचे विशेष महत्व वर्णीत आहे.

References

随便看

 

开放百科全书收录14589846条英语、德语、日语等多语种百科知识,基本涵盖了大多数领域的百科知识,是一部内容自由、开放的电子版国际百科全书。

 

Copyright © 2023 OENC.NET All Rights Reserved
京ICP备2021023879号 更新时间:2024/9/26 0:18:42